धाराशिव इथल्या निषेध मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी भाजप आमदार सुरेश धस यांना विनंती केलीय...संतोष देशमुख प्रकऱणी कारवाईच्या मागणीसाठी धस आक्रमक झालेले आहेत...त्याचवेळी आमदार क्षीरसागर यांनी ही विनंती केलीय...