दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे दोनदा झटके

Update: 2023-10-03 13:27 GMT

मंगळवारी दुपारी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपामुळे बराच वेळ हादरे जाणवत राहिले. भूकंपाची तीव्रता इतकी होती की लोकांनी घर सोडून रस्त्यावर यावे लागले होते. या भूकंपाचा केंद्र नेपाळमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.

आर्ध्या तासात दोनदा भूकंप झटके लागले आहेत. पहिला धक्का दुपारी २.२५ वाजता आला, त्याची तीव्रता ४.६ होती. सुमारे अर्ध्या तासानंतर दुपारी २.५१ वाजता पुन्हा एक झटका बसला आहे. त्यामुळे भूकंपाच्या या झटक्याने लोकांना घरातून बाहेर पडावे लागले

Tags:    

Similar News