कोरोना लसीचे बुस्टर डोस सुरू करा, नरेंद्र जाधव यांची मागणी

Update: 2021-11-30 08:53 GMT

कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन म्युटन्टमुळे जगाची चिंता वाढली आहे. भारतातही यामुळे चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील फ्रंटलाईन वर्कर म्हणजेच आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लसीचे बुस्टर डोस देण्याची सुरूवात करावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव यांनी केली आहे.


Full View

Tags:    

Similar News