ईव्हीएम मशीन वरून सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीचे ग्रामस्थ आक्रमक झाले असताना आता वंचित बहुजन आघाडीने देखील ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला आहे. ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीने सह्यांच्या मोहीमेलासुरवात केली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..