राज्यात चामड्याचा तुटवडा निर्माण झालाय. चामडे परराज्यातून आयात करावे लागत असल्याने चपला उत्पादनाचा खर्च वाढलाय. या स्थितीमुळे राज्यातील पारंपारिक चर्मोद्योग बंद पडण्याच्या मार्गावार आहे. पाहा राज्यातील चर्मोद्योगाच्या समस्या मांडणारा हरिदास तावरे यांचा विशेष रिपोर्ट...