रोह्यात अवतरली शिवसृष्टी, छ.शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा नेत्रदीपक लोकार्पण सोहळा संपन्न

Update: 2024-10-04 11:28 GMT

समस्त जगात स्वराज्यभूमी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक रायगडच्या रोहा येथील कुंडलिका नदीवरील उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी परीसरातील छ. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा न भूतो न भविष्यतो असा नेत्रदीपक लोकार्पण सोहळा अत्यंत जल्लोषात पार पडला. छ. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा 25 फुटी उंचीचा पुतळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त रोह्यात दाखल झाले होते.

Full View

Tags:    

Similar News