प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार संजय राऊतांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. शरद पवार-संजय राऊत यांच्या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत चर्चा झाली. संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांनी ही भेट घेतल्याचे सांगितले आहे.;
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. शरद पवार-संजय राऊत यांच्या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत चर्चा झाली. संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांनी ही भेट घेतल्याचे सांगितले आहे.
नुकतंच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली होती. यानंतर काल (5 डिसेंबर) संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांसह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. संजय राऊतांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्ग्ज नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी अनेक राजकीय विषयांवरही चर्चा करण्यात आल्याचे बोललं जात आहे. शरद पवार-संजय राऊत यांच्या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत चर्चा झाली. नुकतंच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली होती. यानंतर काल (5 डिसेंबर) संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.