सातारा लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने ?

Update: 2024-03-19 13:39 GMT

मराठ्यांची राजधानी समजल्या जाणाऱ्या सातारा मतदारसंघातील जनतेचा कौल यंदा कुणाला असेल ? आपला खासदार कसा असावा काय वाटतं जनतेला? विद्यमान खासदारांच्या कामावर जनता समाधानी आहे का ? पहा मुकुंदराज काकडे यांनी जनतेकडून जाणून घेतलेला जनतेचा जाहीरनामा...

Full View

Tags:    

Similar News