मला एक वर्ष तुरुंगात टाकण्याची तयारी...Ravikant Tupkar यांचा गौप्यस्फोट
शेतकऱ्यांची व्होटबँक जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागणीला सरकार गांभीर्याने घेणार नाही असं मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मॅक्स महाराष्ट्रला दिलेल्या विशष मुलाखतीत व्यक्त केलं आहे. कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळण्यासाठी तुपकर यांनी गेल्या काही दिवसात मोठं आंदोलन उभारलं होतं मात्र सरकारने अजूनही त्यांच्या मागणीवर गांभीर्याने तोडगा काढला नसल्याचं तुपकर यांनी सांगितलं. रविकांत तुपकर यांची कार्यकारी संपादक मनोज यांनी घेतलेली मुलाखत पहा मॅक्स महाराष्ट्रवर..