स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा देशाला संदेश

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-08-14 14:22 GMT
स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा देशाला संदेश
  • whatsapp icon

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्यांच्या पूर्व संध्येला देशाच्या नावाने संदेश दिला. यावेळी त्यांनी देश विदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी त्यांनी देशाची प्रगती त्याचबरोबर कोरोना काळातील परिस्थितीवर भाष्य केलं. तसंच राष्ट्रपतींनी देशासमोरील आव्हान, जगासमोर असणारं ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटांसह देशासमोरील संधींच्या बाबतीत त्यांनी आज देशवासियांना संदेश दिला. पाहा काय म्हटलंय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी


Tags:    

Similar News