पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागितल्याची चर्चा आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.