नवीन कृषी कायदे पर्यायी आहेत, या मोदींच्या वक्तव्याचा अर्थ काय?

PM Modi said new farm laws are optional, analysis by Adv. Asim Sarode;

Update: 2021-02-10 14:46 GMT

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शेतकरी कायदे पर्यायी आहेत असे वक्तव्य केले आहे. त्यांनी नवीन कायद्यांचे समर्थन केले पण पर्यायी शब्द वापरल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. याचेच विश्लेषण केले आहे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी...

Full View


Tags:    

Similar News