संविधान ही व्यक्ती आणि समाज यातलं नियोजन आहे. त्यामुळे समाजाचा समतोल राखून त्याला विकासाकडे नेण्याचे काम संविधान करते. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाला संविधान सुपूर्द करताना म्हणाले होते, यादेशातील नागरिक जर लोकशाही मूल्यांची जपवणूक करतील तर देश विकास करेल, आणि जर लोक धर्माच्या मागे लागतील तर हा देश आराजकतेकडे जाईल त्याची प्रचिती सध्या आपण घेत आहोत, सांगताहेत कायद्यानं वागा चळवळीचे राज असरोंडकर....