पैठणी साड्यांचा कारखाना शेतामध्येच, शेतकऱ्याचा एक आगळा वेगळा प्रयोग

Update: 2025-01-06 09:17 GMT

जळगाव जिल्ह्यातील देवळी या गावात शेतकऱ्याच्या मुलाने शेतातच पैठणी साड्यांचा कारखाना सुरु केलाय. अगदी रेशीम कोष पासून ते रेशमी पैठणी साड्या निर्माण कारण्याचं स्वप्न माधव रणदिवे या तरुण शेतकऱ्यानं पाहिलं आणि ते सत्यात कसं उतरवलं त्याचा हा प्रवास ....

Full View

Tags:    

Similar News