न्यायासाठी ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंचा आक्रोश, सरकारचा मात्र कानावर हात
ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी ब्रिज भुषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत धरणे आंदोलन केले आहे.;
ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी ब्रिज भुषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत धरणे आंदोलन केले आहे. या आंदोलनाला महिना पूर्ण झाल्यानंतरही सरकारने अजूनही या कुस्तीपटूंची दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे. पण महिनाभरात नेमकं काय घडलं? याचा वेध घेऊयात भरत मोहळकर यांच्या स्पेशल रिपोर्टमधून...