बहुमताचा आकडा पाहिलात? आता शेतकरी आ-त्म-ह-त्यांचा आकडा पाहण्याचे धाडस करा
कुणाला बहुमत मिळालं? कुणाला किती मंत्रीपद मिळणार? तुम्ही या आकडेमोडीत व्यस्त असताना राज्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढलाय. धारिष्ट्य असेल तर हा संतापजनक रिपोर्ट पाहाच...