सरकार कोणाचेही येवो शेतकऱ्यांचे हालच, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक संतप्त

Update: 2024-09-14 10:57 GMT

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील गावातील नागरिकांच्या समस्या सुटल्या का ? लोकप्रतिनिधींच्या कामावर जनता समाधानी आहे का? राज्यातील राजकारणावर जनतेला काय वाटतं थेट जनतेत जाऊन जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…

Full View

Tags:    

Similar News