‘भिंत खचली..चूल विझली
होते नव्हते गेले’ ही कवी कुसुमाग्रजांची काव्यओळ आज पुन्हा पुन्हा आठवत होती.
ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर रात्री काळाने झडप टाकली.. तेच दिवसाढवळ्या खारघरच्या
खुल्या मैदानावर 15 जीव तडफडून गेले होते..
जीव जातात, घरं उध्वस्थ होतात.. होत्याचं नव्हतं होतं. राज्यकर्ते जनतेच्या सर्वोच्च सभागृहात नेमकी काय चर्चा करतात ते पाहूयात ... प्रतिनिधी विजय गायकवाड यांचा ग्राउंड रिपोर्ट..