खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर त्यांचं खासदार पद धोक्यात आलं आहे. मात्र, या निमित्ताने नवनीत राणा यांनी खोटं जात प्रमाणपत्र मिळवून मागासवर्गीयांचा हक्क हिरावला आहे का? या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे यांनी तज्ज्ञांशी बातचीत केली. यावेळी घटनातज्ज्ञ असिम सरोदे यांनी यांनी खासदार नवनीत राणा यांनी खोटं जात प्रमाणपत्र कसं मिळवलं. याची संपूर्ण माहिती मॅक्समहाराष्ट्रच्या प्रेक्षकांना दिली आहे. पाहा काय म्हटलंय असिम सरोदे यांनी