मोदींच्या अर्थव्यवस्थेची दिशा: बर्बादी की विकास?

Update: 2024-12-26 03:11 GMT

कोरोनानंतर सावरणारी भारतीय अर्थव्यवस्था आता 142 कोटी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे का? सामान्य कष्टकरी वर्गासाठी 10 ते 15 हजारांची कमाई पुरेशी ठरते का? जाणून घ्या सध्याच्या आर्थिक धोरणांवर विचारमंथन. पाहा अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक विश्वास उटगी यांचे विश्लेषण

Full View

Tags:    

Similar News