पावसाळ्याच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या दिवशीचा अजेंडा काय? आमदारांच्या निधीवरून गदारोळ का झाला? काय आहे विरोधकांचा आरोप आणि काय आहे ? सत्ताधाऱ्यांची रणनीती? पहा विधिमंडळाच्या आवारातून मॅक्स महाराष्ट्राचा तिसरं सभागृह विजय गायकवाड यांच्यासोबत...