दिलीप कुमार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटीनंतर काय झाले?

Update: 2021-07-14 14:27 GMT

युसुफ खान उर्फ दिलीप कुमार कशा अर्थाने खरे महानायक झाले?पेशावर ते मुंबई व्हाया देवळाली त्यांचा प्रवास कसा होता?डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाल्यानंतर दिलीप कुमार मध्ये काय परिवर्तन झाले? एक अभिनेता मुस्लिम ओबीसी लीडर कसा झाला?वाजपेयी आणि दिलीप कुमार आणि नवाज शरीफ यांच्यामधील संभाषणाची ती आठवण काय? दिलीप कुमार यांना भारतरत्न का मिळाला नाही ? दिलीपकुमार म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतले महानायक.

त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. दिलीपकुमार तर सिनेमातले दिग्गज खरेच. पण त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा होता. विचाराने ते पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेले योगदाना बरोबरच हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी लढा देणाऱ्या दिलीप कुमारांचा प्रवास पहा आणि ऐका लोकभारतीचे अध्यक्ष आणि आमदार कपिल पाटील यांच्याकडून फक्त मँक्स महाराष्ट्रावर..

Full View
Tags:    

Similar News