Max Maharashtra Impact मॅक्स महाराष्ट्रच्या दणक्याने सुरू झाले उमटे धरणाच्या भिंतीचे काम

Update: 2024-07-03 11:30 GMT

मॅक्स महाराष्ट्रने उमटे धरणाच्या धोकादायक बनलेल्या भिंतीचे वास्तव समोर आणले. मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि उमटे धरणाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे. याबाबत आदिवासी जनतेने मॅक्स महाराष्ट्रचे आभार मानले आहेत….

Full View

Tags:    

Similar News