'राज्यपाल कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सीन लस'

Update: 2021-03-05 10:41 GMT

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-१९ विरोधी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला.

यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. विजय सुरासे आदी उपस्थित होते.

Tags:    

Similar News