परप्रांतीयांकडून LEDद्वारे करण्यात येणाऱ्या मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमार देशोधडीला

Update: 2024-10-17 10:51 GMT

परप्रांतीयांच्या मुजोरीमुळे दर्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा कोळी समाज आज देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहे. एल ई डी लाईट द्वारे केली जाणारी मासेमारी कोळी बांधवांच्या जीवावर उठली आहे. महाराष्ट्र सरकार मात्र या गोष्टींपासून अनभिज्ञ आहे. पहा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा विशेष रिपोर्ट...

Full View

Tags:    

Similar News