ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्यावर धर्मांधांनी झुंडशाही केली. निकोप संवादाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारकांच्या भूमीत वैचारिक प्रतिवादाचे हे भीषण स्वरुप वाढत आहे. याचा निषेध म्हणून मॅक्स महाराष्ट्रच्या चिंतन या विशेषांक प्रकाशनातील ज्ञानेश महाराव यांचे निर्भीड भाषण आम्ही पुनः प्रक्षेपित करत आहोत…