तालिबान्यांवर विश्वास कसा ठेवायचा? अफगाणी तरुणी शुक्रियाचा मॅक्स महाराष्ट्रशी संवाद

Update: 2021-08-18 04:33 GMT

मोठं स्वप्न घेऊन अफगाणिस्तान देशाची आणि लोकांची सेवा करण्यासाठी पत्रकारितेचे व्रत घेतलं. कोरोनाच्या संकटात पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केलं. तालिबान्यांनी पुन्हा वर डोकं काढलं. मनात भीती होती गाव आणि एकेक शहर करत तालिबान्यांनी काबुल गाठलं. आई-वडील काबूलमध्ये सध्या दहशतीखाली आहेत. मला व्हिजा वाढवून हवा आहे. आई-वडील सध्या घरून पैसे पाठवू शकत नाही. हे सगळं आमचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्यामुळे झालं. महिला आणि लहान मुलांच्या बाबतीत तालिबानी अनुभव वाईट आहे त्यामुळेच लोकांची पळापळ होत आहे, असं मत अफगाणिस्तानी विद्यार्थीनी शुक्रिया यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

Full View
Tags:    

Similar News