भांडवल बाजारातील बदल आपण दररोज टिपले पाहिजेत, काही अंशी बदल हे धोरणात्मक आहेत. भांडवल बाजार नीयमित आणि नियमानुसार चालावा, लोकांनी याच्यावरती विचार करावा. आपले फंड त्या MPS मध्ये का आणि कशामुळे टाकावेत? भांडवल बाजारावरील अर्थतज्ञ विश्वास उटगी यांचं सखोल विश्लेषण...