Covidvaccine : नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसींची घाई नको - डॉ. संग्राम पाटील

Update: 2021-12-29 10:30 GMT

कोरोनावरील विविध लस आता तयार झाल्या आहेत तर काही होत आहेत. दरम्यान नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लस तयार झाल्याचेही सांगितले जात आहे. पण नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लस घेण्याची घाई तूर्तास करायला नको, असे लंडनमधील डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केले आहे.


Full View

Tags:    

Similar News