इंदिरा-राजीव ह-त्या.. धोका अजून टळलेला नाही - केतकर

Update: 2024-11-01 08:20 GMT

इंदिरा गांधी आणि पाठोपाठ राजीव गांधी यांची हत्या हा जसा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होता तसाच तो इथल्या अंतर्गत शक्तींचा ही भाग होता. या दोघांचीही हत्या करणाऱ्या शक्तींचं सध्या देशावर सध्या प्राबल्य असून अजून धोका टळलेला नाही असं मत काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केलं आहे. #repost #MaxMaharashtra #IndiraGandhi #NewsUpdate

Full View

Tags:    

Similar News