योगी आदित्यनाथ सरकारची कमाल, उत्तर प्रदेशचा विकास दाखवण्यासाठी दाखवला पश्चिम बंगालचा रस्ता

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-09-12 10:40 GMT
योगी आदित्यनाथ सरकारची कमाल, उत्तर प्रदेशचा विकास दाखवण्यासाठी दाखवला पश्चिम बंगालचा रस्ता
  • whatsapp icon

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर योगी सरकारने राज्यात गेल्या 5 वर्षात मोठ्या प्रमाणात विकास केल्याचा दावा करणाऱ्या जाहिराती विविध वृत्तपत्रामधून प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामध्ये The Indian Express ची जाहिरात सध्या मोठ्या चर्चेत आहे. याचं कारण योगी सरकारचा विकास दाखवण्यासाठी 12 सप्टेंबरच्या म्हणजे आजच्या The Indian Express च्या पहिल्या पानावर योगी आदित्यनाथ यांची जाहिरात दाखवली आहे. या जाहिरातीमध्ये एक पूल दाखवण्यात आला आहे. हा पूल पश्चिम बंगालमधील असल्याचं समोर आल्यानं आता योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला जात आहे.

नक्की काय आहे प्रकरण नक्की पाहा

Full View

Tags:    

Similar News