मोहोळ मतदारसंघात चुरस वाढली, अभिजित ढोबळे यांची निवडणूक लढवण्याची घोषणा

Update: 2024-09-17 11:05 GMT

मोहोळ विधानसभा मतदारसंघात चुरस वाढली असून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे पुत्र अभिजित ढोबळे यांनी विधानसभा निवडणूक लढवायची घोषणा केली आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…

Full View

Tags:    

Similar News