रात्री गोट्यातील जनावरांना चारापाणी करून ते घरी गेले. सकाळी येऊन पाहतायत तर होत्याचं नव्हतं झालं होतं. जनावरांचा अर्धा गोटा पाण्याने भरलेला होता. पुण्याच्या वारजे येथील घटना काय आहे? प्रत्यक्ष घटनास्थळावरून जाणून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांनी….