iPhone 16 खरेदी करण्यासाठी बीकेसीच्या अ‍ॅप्पल स्टोर्ससमोर मोठी गर्दी

Update: 2024-09-20 10:58 GMT

भारतातील नागरिकांना iPhone चं मोठं वेड आहे आणि आज 20 सप्टेंबर, 2024 पासून iPhone 16 मॉडेल्सची विक्री सुरु झाली आहे. त्यामुळे आज हा फोन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी मुंबईतील बीकेसीच्या अ‍ॅप्पल स्टोर्सच्या समोर झाली आहे. या फोनची खरेदी करण्यासाठी लोक महाष्ट्रातील वेगळ्या ठिकाणाहून आली आहेत. याची लाईन सकाळी 6 वाजल्यापासुन नागरिकांनी लावली आहे. हा मोबाईल फोन आतापर्यंतच्या ज्या iPhone च्या सिरीज आल्या आहेत त्यापेक्षा अतिशय वेगळा असुन यामध्ये अनेक नवीन फिचर्स आहेत. आणि सध्या AI चा जमाना आहे त्यामुळे हा फोन खरेदी करण्यासाठी नागरिकांचा उत्साह मोठा आहे असे आज मुंबतीच्या बीकेसी अ‍ॅप्पल स्टोर्सच्या बाहेर दिसुन आले.



Tags:    

Similar News