बारामतीत पुतण्याचं आव्हान काकांना किती पेलवणार?
uncle, meet ,challenge ,nephew ,Baramati, maxmaharashtra, marathi news, news;
बारामतीत अजित पवार यांच्यासमोर युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे.अजित पवारांवर मलिदा गँगचा आरोप करत पुतण्याने काकाला अंगावर घेतले आहे.त्यामुळे बारामतीच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार तापला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्याशी बातचीत केली आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.