#संविधान दिन : लोककलेतून संविधानाचा प्रचार

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-11-26 01:30 GMT
#संविधान दिन : लोककलेतून संविधानाचा प्रचार
  • whatsapp icon

२६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा होतो. यानिमित्त संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम अनेक जण आपापल्या परिने करत असतात. लोककलेतून संविधानाचा प्रसार कसा केला जातो हे जाणून घेतले आहे शाहीर संभाजी भगत यांच्याकडून आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....


Full View

Tags:    

Similar News