धनगर आरक्षणाचा जीआर नेमका कसा निघणार ?

Update: 2024-09-19 11:37 GMT

धनगर समाजाच्या बांधवांना ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि लवकर जातप्रमाणपत्रं देण्यात यासाठी दहा दिवसांपासून पंढरपुरात आंदोलन सुरु आहे. दरम्यान हे आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारसोबत धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत जीआर काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नेमका हा जी आर कसा निघणार ? यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी कोअर कमिटीचे सदस्य अनिल झोरे यांच्याशी चर्चा केली.

Full View

Tags:    

Similar News