राजकीय परिस्थिती भूतो न भविष्यती: ज्येष्ठ पत्रकार संतोष प्रधान

Update: 2023-07-17 13:32 GMT

राज्यामध्ये यापूर्वी पुलोत सारखे प्रयोग होऊन राजकीय स्थित्यंतर झाली परंतु आता ज्या परिस्थितीमध्ये कोण विरोधी पक्षात आणि कोण सत्ताधारी पक्षात हे उमजत नाही. राजकीय साठमारीमध्ये राज्याची आर्थिक व्यवस्था विस्कटली असून त्यामुळेच 43 हजार कोटी रुपयांसारख्या पुरवणी मागण्या मंजुरीसाठी आणल्या जात आहे यातून जनतेला नेमके काय मिळणार? राजकीय गदारोळ कशाने संपणार? काय आहे जनमनाचा ठावा? पहा राजाच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर ज्येष्ठ पत्रकार संतोष प्रधान यांनी व्यक्त केलेले परखड मत....

Full View

Tags:    

Similar News