अनेक गावांना पुराचा वेढा तर घरात पाणी नांदेड जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती

Update: 2024-09-04 10:22 GMT

तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी, पूर्णा, आसना, मण्याडसह नद्या,नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी…

Full View

Tags:    

Similar News