शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या किटकनाशकपासून अनेक वस्तूंवर जीएसटी लावल्यामुळे आधीच आर्थिक संकटात असणारे शेतकरी संकटात सापडले आहेत.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून सोयाबीनला योग्य दाम मिळत नसल्यामुळे सुद्धा शेतकरी राजा ऐन दिवाळीत हैराण झाला आहे.वर्धा जिल्ह्यातील वरुड गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर
Farmers, already in financial distress, are facing even more challenges as GST has been applied to several essential agricultural items, including pesticides needed for farming. Unseasonal rains have further burdened them, and with soybean not fetching a fair price, farmers are struggling, especially during the Diwali season. Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra, has engaged in discussions with farmers from Warud village in Wardha district.