शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार ! गृहविभाग मिळणार ?

Update: 2024-12-04 09:20 GMT

भाजपने शपथविधीची जय्यत तयारी सुरू केली असली तरी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय अजून अधांतरी आहे.गृह आणि नगरविकास खात्यांसाठी त्यांचा हट्ट अजूनही कायम आहे. हा हट्ट भाजप पुरवणार का? अजित पवारांनी आधीच पाठिंबा दिल्यानं त्यांना चांगली खाती मिळणार का? बैठका लांबल्याने शिवसेनेला त्याचा फटका बसणार का ? या आणि अनेक निर्माण झालेल्या प्रश्नांवर चर्चा केलीय ज्येष्ठ पत्रकार रफिक मुल्ला आणि मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

The BJP has already begun extensive preparations for the oath-taking ceremony, but the decision of caretaker Chief Minister Eknath Shinde remains uncertain. He is still adamant about retaining the Home and Urban Development portfolios. Will the BJP concede to his demands? Since Ajit Pawar has already extended his support, will he secure key portfolios? Will the delay in meetings adversely affect the Shiv Sena? Senior journalist Rafique Mulla and Max Maharashtra editor Manoj Bhoyar have discussed these and many other emerging questions.

Full View

Tags:    

Similar News