महाराष्ट्र त्यांच्या बापजाद्यांचा आहे का..? राजू शेट्टी का संतापले?

Update: 2024-10-21 11:33 GMT

राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होईल असा अंदाज बांधला जात असताना राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू आणि संभाजी राजे यांनी एकत्रित येत 'परिवर्तन महाशक्ती आघाडी' मैदानात उतरवली आहे. या आघाडीतील प्रमुख नेते माजी खा. राजू शेट्टी यांच्याशी या आघाडीचा उद्देश यासह इतर महत्त्वपूर्ण मुद्यांवर बातचीत केली आहे गौरव मालक यांनी…

Full View

Tags:    

Similar News