बीडचा विकास झाला का? काय वाटतं जनतेला

Update: 2024-10-21 10:58 GMT

राज्याला सर्वाधिक राजकीय नेते देणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला ओळखले जाते. बीडच्या जनतेमुळे या नेत्यांचा विकास झाला पण बीड जिल्ह्याचा विकास झाला का? काय वाटतं जनतेला याबाबत थेट ग्राऊंडवरून जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी…

Full View

Tags:    

Similar News