अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी बुधवारी मुंबई हायकोर्टात तातडीने सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी हायकोर्टाने पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली.याप्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.नेमके कोर्टात काय घडले ? जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी केलेले विश्लेषण पाहा.