काँग्रेसने महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपला जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. महाविकास आघाडी (MVA) अंतर्गत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि शिवसेना (UBT) हे तीन पक्ष किती जागांवर निवडणूक लढवतील? फॉर्म्युल्यानुसार कोणता पक्ष “मोठा भाऊ” किंवा “लहान भाऊ” म्हणून ओळखला जाईल? यासाठी पाहा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी घेतलेली EXCLUSIVE मुलाखत
Vijay Wadettiwar, Leader of the Opposition, discussed the seat-sharing arrangement of the Maha Vikas Aghadi (MVA) in an exclusive interview with Max Maharashtra editor Manoj Bhoyar. He emphasized the importance of unity within the alliance to effectively challenge the BJP in the state.