उद्धव ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली.काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर सांगलीच्या जागेवरून जाहीर टीका करत आघाडीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिला. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी विश्लेषण केलेय...