उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या नावावरचे २१ सातबारा उताऱ्याचा दाखला देत नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्ये जमिनींचे आर्थिक व्यवहार झाल्याचे गंभीर आरोप किरिट सोमय्या यांनी केल्यानंतर चांगलंच राजकारण तापलं आहे.
यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आज साताऱ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पदवीधर मेळावा पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील जमीन व्यवहार प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला असता चंद्रकांत पाटील यांनी...
किरीट सोमय्यांना यांनी काँक्रेट पेपर काढले आहेत. ते खोटे असतील तर त्यांनी कोर्टात जावे असे पाटील म्हणाले. लोकशाहीत किरिट सोमय्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे. त्यांनी ते खोडावेत. असं म्हणत शिवसेनेला चॅलेंज दिले आहे...
पाहा काय म्हणाले चंद्रकांत पाटील...