बीड शहरावर आता सीसीटीव्हीची नजर

Update: 2024-07-21 12:41 GMT

बीड जिल्हयातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. याचा फायदा वाहतुकीबरोबरच गुन्ह्यांच्या नियंत्रणात देखील होणार आहे.

Full View

Tags:    

Similar News