गुरं ढोरं पाणी प्यायची. आम्हाला तहान लागली तर पाणी मिळायचं नाही. कुणाला दया आली तर लांबून ओंजळीत पाणी वाढलं जात होतं. दुरून पाणी पिणारे आम्ही आज बाबासाहेबांच्यामुळे सन्मानाने जगत आहोत. पहा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अशोक कांबळे यांचा विशेष रिपोर्ट