बँकेत कर्ज घेताना जसं तुम्हाला जामीनदार लागतो. तसं महाराष्ट्राचा सरकार कोणाला जामीनदार राहू शकतं का? राज्य सरकारची थमहमी म्हणजे काय? थक हमी मिळण्यास कोण पात्र असतं? कोणाला आणि किती थकहमी राज्य सरकारने दिली आहे. आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काय झालं? विधिमंडळात प्रश्नोत्तरे आणि प्रश्नोत्तराच्या तासानंतर लक्षवेधी आणि पुरवणी मागण्यांमध्ये नेमकं काय दडलं आहे ?पहा विधिमंडळाच्या आवारातून मॅक्स महाराष्ट्राचा तिसरं सभागृह विजय गायकवाड यांच्यासोबत...